Manoj Jarange Patil । कोर्टाचा जरांगे पाटलांना मोठा दणका! सरकारला दिले नवीन आदेश

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil । मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर मागच्या १६ दिवसांपासून सुरू असलेलं आमरण उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केल्याची माहिती मिळत आहे. अंतरवाली सराटी या ठिकाणहून बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी याबाबत ही माहिती दिली आहे. (Manoj Jarange Patil Strike) पण जरांगे पाटलांना कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. (Latest marathi news)

Maharashtra Politics । निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! बड्या नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश

वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर न्यायमुर्ती अजय गडकरी, न्यायमुर्ती श्याम चांडक यांच्या कोर्टात सुनावणी पार पडली. मराठा आंदोलनामुळे मोठं नुकसान झालं आहे, असा दावा करत मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करावा अशी मोठी मागणी सदावर्ते यांनी याचिकेत केली होती. (Maratha Reservation Protest)

Manoj Jarange । बिग ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा

दरम्यान, यापूर्वी झालेल्या सुनावणीत जरांगे पाटील यांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश हायकोर्टाकडून देण्यात आले होते. मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक समिती प्रस्तावित आंदोलन कसं करणार आहेत ? मराठा आंदोलन हिसंक होणार नाही?तसेच मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं तर याची जबाबदारी ते घेणार का ? आणि राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याची जबाबदारी घेणार का ? या सर्व मुद्यांवर मनोज जरांगे पाटिल यांचे वकिल भूमिका स्पष्ट करणार होते.

Viral Video । ट्रेनमध्ये पैसे न दिल्याने किन्नरांनी केली लोकांना मारहाण; धक्कादायक व्हिडीओ समोर

Spread the love