
सोशल मीडियावर (Social Media) अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. माणसांचे, पाळीव प्राण्यांचे, जंगली प्राण्यांचे, असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या कुत्र्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओमध्ये कुत्रा चक्क पाण्यावर धावताना दिसत आहे.
ऋषभ पंतच्या तब्येतीबाबत समोर आली सर्वात मोठी अपडेट!
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कुत्रा स्विमिंगपुलच्या एका टोकावरुन दुसऱ्या टोकावर पोहोचण्यासाठी पाण्यावरुन जातो. सुरवातीला वाटत कुत्रा पाण्यात पडेल मात्र असं काहीही होत नाही कुत्रा यशस्वीरीत्या स्विमिंगपुलच्या दुसऱ्या टोकाला पोहचतो.
A dog was captured running on water on CCTV, as another dog chases it.#othernewspk #CCTV #runonwater pic.twitter.com/RTbwxGiRac
— othernews.pk (@Othernewspk) August 1, 2022
रिलस्टार आदित्य सातपुते अडकला लग्नबंधनात; पाहा लग्नाचे फोटो
कुत्र्याची ही कृती पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ othernews.pk या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.