शेतकऱ्याच्या पिकाला पक्षी खूप त्रास देतात. गहू, ज्वारी, बाजरी, यांसारख्या पिकांना दाणे आले की पक्षी खाऊन घेतात. यासाठी पूर्वीच्या काळी लोक माणसाचा पुतळा बनवून शेताच्या मधोमध उभा करायचे. मात्र आता काळ बदलला आहे. त्यानुसार माणसं देखील बदलले आहेत. आता शेतकरी देखील नवीनवीन तंत्रज्ञान वापरत आहेत.
मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याने असं उपकरण बनवले आहे. जे उपकरण शेतात लावल्यांनंतर पक्षी सुद्धा जवळ येणार नाहीत. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहू शकताय.
पाहा व्हिडीओ –