
रितेश देशमुख आणि जेनेलिया (Riteish Deshmukh and Genelia) यांचा वेड चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. पण अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
टी-20 संघातून विराट-रोहित कायमचे बाहेर?
या चित्रपटाला प्रेक्षकांनी एवढा प्रतिसाद दिला होता की, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर (box office) तब्बल २.२० कोटींचा गल्ला जमवला आहे. आता या चित्रपटाच्या बॉक्सऑफिक कलेक्शनबाबत नवीन अपडेट समोर आले आहे. या चित्रपटाने फक्त सहा दिवसांत तब्बल १५ कोटी ६७ लाख रुपयांचा गल्ला कमावला आहे.
“अजित पवार तुमची लायकी नाही” – निलेश राणे
या चित्रपटामध्ये रितेश आणि जेनेलिया व्यतीकरिक्त अनेक कलाकारांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. जितेंद्र जोशी, अशुतोष गोवारीकर, फराह खान, सोनाली बेंद्रे, रवी जाधव, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, विशाल चोप्रा अशा बऱ्याच कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे.