‘वेड’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमावला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

The film 'Wade' earned 'so many' crores on its first day

रितेश देशमुख आणि जेनेलिया (Riteish Deshmukh and Genelia) यांचा वेड चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत होते. पण अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर; कोण होणार विकेटकीपर?

या चित्रपटाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर (box office) तब्बल २.२० कोटींचा गल्ला जमवला आहे. हा आकडा फक्त पहिल्या दिवशीचा म्हणजेच शुक्रवारचा आहे. विकेंड आणि न्यु इयरचं सेलिब्रेशन यामुळे या चित्रपटाला तुफान गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

ब्रेकिंग! नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘इतक्या’ रुपयांनी एलपीजी गॅस सिलेंडर दरात वाढ

या चित्रपटामध्ये रितेश आणि जेनेलिया व्यतीकरिक्त अनेक कलाकारांनी उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. जितेंद्र जोशी, अशुतोष गोवारीकर, फराह खान, सोनाली बेंद्रे, रवी जाधव, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, विशाल चोप्रा अशा बऱ्याच कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे.

बोगस रेशनकार्ड बनवणे पडले महागात; पोलिसांत गुन्हा दाखल…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *