Site icon e लोकहित | Marathi News

Viral Video: भर मंडपात नवऱ्यानेच लावला बायकोचा सेक्स व्हिडीओ

The husband posted the sex video of his wife in Bhar Mandap

लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण असतो. पण अशीच एक लग्नामधील धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न चालू असताना चक्क नवरदेवानेच आपल्या होणाऱ्या बायकोचे भांडे फोडले. भर मंडपात त्याने नवरीचा सेक्स व्हिडीओ लावला. ही घटना चीनमधील (China) असून याचा व्हिडीओ (Video) सध्या जगभरात सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

महत्वाची बातमी! तिकीट मशीन बिघडल्यास कंडक्टरच्या पगारातून पैसे होणार कट

लग्नाच्या वेळी मोठ्या पडद्यावर (big screen) नवरी-नवरदेवाची फोटो दाखवले जात होते. आणि त्याचवेळी तेवढ्याच अश्लील आवाज सुरु झाला आणि मोठ्या स्क्रीनवर नवरीचा सेक्स व्हिडीओ सुरू होता. यामध्ये एक धक्कादायक बाब म्हणजे त्या तरुणीसोबत तिच्याच बहिणीचा नवरा होता.

Viral Video: अरे हे काय? पाठीवर दप्तर टाकून चक्क कुत्रे पाहतायत स्कूल बसची वाट

व्हिडीओ पाहून तरुणीच्या पायाखालील जमीन सरकली. ती नवरदेवाकडे गेली पण नवरदेवाने सांगितले मीच हा व्हिडीओ लावला आहे.

Heavy rain: आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता!

Spread the love
Exit mobile version