सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ गमतीशीर असतात तर काही व्हिडीओ अत्यंत धक्कादायक देखील असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल.
अरेरे! राखी सावंतने केली हद्दपार; थेट टाॅप न घातलताच कारमधून उतरली अन् व्हिडीओ झाला व्हायरल
आनंद महिंद्रा (Anand Mahindra) सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. ते कायम आवडलेल्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात. सध्या त्यांनी देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मर्सिडीज जी-वैगन एका गाडीचा पाठलाग करीत आहे त्याचवेळी दुसरी गाडी डिव्हायडर वरून एका गाडीच्या साहाय्याने पलिकडच्या रस्त्यावर गेली आहे.
“…अन् बैलांना आपल्यासमोर जीव सोडताना पाहून शेतकरी ढसाढसा रडला”
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले की, “नाही, हे नवीन SUV साठी आमच्या चाचणी मानकांचा भाग होणार नाही!”
सुप्रिया सुळे मुंबईकरांना म्हणाल्या, “नुसतं घड्याळ बघू नका, तर घड्याळाचं…”
No, this is not going to be part of our testing standards for new SUV’s! pic.twitter.com/Zo5K8oqwpn
— anand mahindra (@anandmahindra) April 20, 2023