बिबी ता.फलटण दि.16 ऑक्टोबर 2022 गेल्या दोन दिवसांपूर्वी बिबी मध्ये दुर्दैवी घटना घडली. प्राजक्ता असं या युवतीचे नाव शाळेमध्ये जात असताना अज्ञात गाडीतून पडून तिचा अपघात झाला तिच्या डोक्याला जास्त मार लागल्याने तिला मंगलमूर्ती हॉस्पिटल सातारा या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
शेतकऱ्यांनी शेतातच केलं अर्धनग्न आंदोलन, केली ‘ही ‘ मागणी
गणपत भोसले असे तिच्या वडिलांचे नाव. गणपत भोसले यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने, बिबी गावातील सर्व ग्रामस्थांनी ती बरी व्हावी याचा निश्चय केला. गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन थोडी थोडी सर्वांकडून देणगी जमा केली. आणि ती देणगी तिच्या उपचारासाठी देण्यात आली.
आता शेततळ्यासाठी मिळणार १०० टक्के अनुदान, पण त्यासाठी करावं लागणार ‘हे’ काम