सोशल मीडिया हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे सोशल मीडियावर (Social Media) सतत नवनवीन काहीतरी व्हायरल होत असते. यामध्ये व्हिडीओज व्हायरल होण्याचे प्रमाण जास्त आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील गोष्टी सोशल मीडिया द्वारे आपल्याला समजतात. दरम्यान सध्या देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral) झाला आहे. हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
ऐकावं ते नवलच! अंडरवेअर वरून शेजाऱ्यांमध्ये भांडण, ८ जण जखमी; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये?
सध्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पावसात एक व्यक्ती कारच्या बोनेटवरती बसल्याची दिसत आहे. त्याचबरोबर कार चालक एकदम स्पीडमध्ये आपली कार (Viral Video) चालवत असल्याचे यामध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ चिनचा असल्याचे बोलले जात आहे. याबाबत एका वेबसाईटने माहिती दिली आहे.
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात ४ नव्हे, तर ८ टक्क्यांनी झाली वाढ
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चायनीज माणूस त्याच्या पत्नीपासून डायव्हाॅर्स (Divorce) घेतल्यानंतर विभक्त झालेल्या पत्नीच्या गाडीवर त्याने उडी मारली. तोच त्याच्या पत्नीने ७० च्या स्पीडने गाडी पळवली. हा व्हिडीओ @NoContextHumans या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत असून व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल व्हिडिओमधील विशेष बाब म्हणजे त्या व्यक्तीला कुठेही दुखापत झाली नाही. मात्र सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडिओवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
— Out of Context Human Race (@NoContextHumans) May 21, 2023
विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, अवघ्या काही तासातच लागणार 12वीचा निकाल; ‘या’ ठिकाणी पाहा निकाल