Site icon e लोकहित | Marathi News

चित्रपटात काम करण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर कपडे काढण्याची देखील दाखवली होती तयारी ; म्हणाली,” स्क्रिप्टसाठी मी…”

The 'Ya' actress was also ready to strip in front of the camera to act in the film; Said, "For the script I..."

चित्रपटातील अभिनेत्र्या नेहमीच लोकांच्या चर्चेचा विषय असतात. आपल्या सौंदर्याने व अभिनयाने त्या कायम प्रेक्षकांवर भुरळ पाडत असतात. इतकंच नाही तर काही अभिनेत्र्या ‘नेम आणि फेम’ साठी अगदी काहीही करायला तयार होतात. 80-90 च्या दशकातील वीराना चित्रपटात काम करणारी जास्मिन धुन्ना च्या बाबतीत देखील असेच काहीसे आहे.

आमदार राहुल दादा कुल यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन

वीराना या चित्रपटाने जास्मिन धुन्नाला (Jasmin Dhunna) प्रसिद्धी दिली. मात्र यानंतर तिला फारश्या चित्रपटात काम करण्याची संधीच मिळाली नाही. याकाळात जास्मिन धुन्ना चित्रपटात काम करण्यासाठी चक्क बोल्ड सीन्स द्यायलाही तयार झाली होती. वीराना चित्रपटात सुद्धा तीने खूप बोल्ड सीन्स दिले होते.

बारामतीमधील भिगवण रोडवर पत्रकारावर गोळीबारप्रकरणी पाच जणांना अटक

तिच्या एका मुलाखतीमध्ये तिने ,”मी स्क्रिप्ट साठी कॅमेऱ्यासमोर माझे कपडेही काढू शकते” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे ची खूप चर्चेत देखील आली होती. यानंतरही जास्मिनने, “जर मला राज कपूरसारख्या ( Raj kapoor) दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळाली, तर मी कॅमेऱ्यासमोरही माझे कपडे काढू शकते.” असे वक्तव्य केले होते. पंरतु, याचा तिला काहीच फायदा झाला नाही.

Gautami Patil: गौतमी पाटीलच्या एका शोचं मानधन ऐकून व्हाल थक्क; वाचा सविस्तर

जास्मिनने वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. पण तरी देखील तिला वीराना ( Veerana) व्यतिरिक्त कुठल्याच चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र आजही जास्मिनच्या सौंदर्याचा चर्चा होत असतात. अंडरवर्ल्ड चा डॉन दाऊद इब्राहिम ( Daud Ibrahim) देखील तिच्या सौंदर्याचा चाहता होता.

राष्ट्रवादीला मोठा धक्का! अजित पवार नाराज?

Spread the love
Exit mobile version