गाडी चालवण्यावरून अनेकदा मुलींना ट्रोल केले जाते. गाडी चालवताना मुलींकडून नकळत बऱ्याच चुका होतात. परंतु बहुतेक वेळा त्या आपली चूक मान्य करत नाहीत. यामुळे अनेकदा ‘पापा की परी’ (Papa ki Pari) वैगरे म्हणून मुलींना हिनवले जाते. मुलींनी गाडी चालवताना कुणालातरी गाडी ठोकल्याचे किस्से वारंवार घडत असतात. (Latest Marathi News)
ATM Card | ATM कार्डवर असणाऱ्या 16 अंकी क्रमांकामागे दडलंय रंजक रहस्य; वाचून तुम्हीही व्हाल चकित
सध्या देखील सोशल मीडियावर असाच एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याने काही मुली ट्रीप्सी चालल्या होत्या. दुचाकीवर तीन मुली जात असताना त्यांचा तोल जातो. आणि तोल जाऊन तिघीही जवळ असलेल्या नाल्यात पडल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.
धक्कादायक घटना! लग्नाच्या पहिल्या रात्री जोडप्यासोबत घडलं भयाण; झाला दुर्दैवी मृत्यू
या तिघीही मुली एकापाठोपाठ एक नाल्यात पडतात. नाल्यात पडल्याने या मुली पूर्णता काळ्या पडतात. मुलींना पडलेलं पाहून तेथील स्थानिक लोक त्यांना नाल्यातून बाहेर येणास मदत करतात. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
@Deewani___1 या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘पापा की परिया नालेमें गिर पडिया’ असं या व्हिडिओवर लिहिण्यात आलं आहे. त्याचबरोबर नेटकरी देखील या व्हिडिओवर आता वेगवेगळ्या कमेटं करत आहेत.
Darshana Pawar । दर्शना पवारचा खून करून राहुल फरारच झाला नाही; तर त्याने…, धक्कादायक माहिती आली समोर
क्या करे हम तो सही से चला रहे थे वो तो नाला ही रस्ते में आ गया !😒 pic.twitter.com/9ZZoeuYySM
— दिवानी (@Deewani___1) June 15, 2023