
अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या पोशाखांमुळे सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. तिच्या विचित्र पोशाखामुळे ती अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकते. तसेच सोशल मीडियावर (Social media) तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल देखील केले जाते. नुकतेच उर्फीने एक ट्विट केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
महाविकास आघाडी सरकार पडण्यास नाना पटोलेच जबाबदार! शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट
सैयदा फातिमा या ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलेले ट्विट सध्या चर्चेत विषय ठरत आहे. या ट्विटमध्ये लिहीली आहे की, ‘भुकंप का येतो?’ तसेच पुढे लिहीले आहे की, जेव्हा महिला गैर-पुरूषांसाठी त्यांच्यासमोर नग्न होतात. तसेच शराब आणि मोशिकी या गोष्टी साधारण वाटतात. तेव्हाच भुकंप येतो. देवा या सगळ्यातून आम्हाला वाचव.
Earthquake kuu aata hai ?
— Syeda Fatima ☪️ (@syedafatima786z) February 7, 2023
Jab auratein gair mardu ke liye khushbu istemaal kare , Jab auratein gair mardu ke samne nangi honay meh jijhak mehsoos na karein. Yani zina aam ho jaye. Jab sharab aur mosiqi aam hojaye…Toh Earthquake ayega….Ya Allah hame bacha..Aameen🇸🇦 pic.twitter.com/iy3hypRGXJ
चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीसाठी अजित पवार सक्रिय; कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ महत्त्वाचे सल्ले
या ट्विटवर प्रतिक्रिया देत असताना मैथून नावाच्या व्यक्तीने लिहिले की, हे फॅक्ट चेक करावं लागेल. तर मैथूनच्या या ट्विटवर माॅडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेदने प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.
Phir toh Meri wajah se india tabah ho jayega 😂😂 https://t.co/2pdeDxnZrb
— Uorfi (@uorfi_) February 8, 2023
‘मग माझ्यामुळे तर भारत उद्ध्वस्त होईल..’असे म्हणत उर्फीने रिप्लाय दिला आहे. त्यामुळे या ट्विटकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच अनेक नेटकरी या ट्विटवर प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री उर्फी जावेदचे ट्विटरवर 167k फाॅलवर्स आहेत. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
गौतमी पाटीलमुळ इतर लावणी कलाकरांच्या सुपाऱ्या कमी झाल्या का? जाणून घ्या याबद्दल माहिती