फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना समजला जातो. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात व्हॅलेंटाईन वीक (Vaalantaine Week) साजरा केला जातो. आपल्या प्रिय व्यक्तीप्रति प्रेम व्यक्त करण्यासाठी हा आठवडा महत्त्वपूर्ण समजला जातो. यावेळी लोक चॉकलेट, गुलाब, भेटवस्तू यांसारख्या गोष्टी देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. दरम्यान व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी जोडपे विविध ठिकाणी फिरायला जातात. यासाठी आम्ही तुम्हाला काही ठिकाणे सुचवणार आहोत.
“तुम्हाला उपवास करूनही चांगली बायको मिळणार नाही” – गोपीचंद पडळकर
1) शिमला (Shimla)
शिमला हे अनेक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी अनेक जोडपी शिमल्याला जातात. येथील निसर्ग सौंदर्य व थंडीच्या दिवसांत जोडप्यांना एकमेकांसोबत आनंदाचे क्षण घालावता येतात.
“कोण बागेश्वर बाबा? संत तुकाराम महाराजांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानावर अजित पवार आक्रमक
2) उदयपूर (Udaypur)
उदयपूर हे शहर पूर्वीचे व्हेनिस म्हणून ओळखले जाते. येथील लेक पॅलेसजवळ तुमचा व्हॅलेंटाइन डे उत्कृष्टपणे साजरा होऊ शकतो. येथील सूर्यास्त जोडीने पाहण्यासारखे असतात. यामुळे उदयपूर एक रोमँटिक शहर म्हणून ओळखले जाते.
काय आहे अदानींचा घोटाळा? एवढा मोठा घोटाळा त्यांनी केला कसा? वाचा याबद्दल सविस्तर माहिती
3) गोवा (Goa)
व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी तुम्ही समुद्रकिनाऱ्याची जागा शोधत असाल तर, गोवा तुमच्यासाठी बेस्ट आहे. याठिकाणी तुमच्या जोडीदारासोबत सुंदर आठवणी तयार होऊ शकतात.
दोन विद्यार्थिनींनी मिळून केली ऐकिला बेदम मारहाण; पाहा व्हायरल VIDEO
4) आग्रा (Aagra)
आग्रामधील ताजमहल हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. या ताजमहालाच्या समोर तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकतात. तसेच या ठिकाणी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत सरप्राईज वेकेशन प्लॅन करू शकतात.
मोठी बातमी! दोन बहिणींच्या बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा