
दौंड : दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या. छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांपासून ते मोठं मोठ्या राजकीय नेत्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमांतून शुभेच्छा दिल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी आनंददायक! ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला 3500 रुपये दर
यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आ.जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार त्याचबरोबर अनेक मंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी आनंददायक! ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला 3500 रुपये दर
दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास सुदृढ आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना….@RahulSkool
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 30, 2022
भारतीय जनता पक्षाचे दौंडचे आमदार, माझे सहकारी राहुल कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @RahulSkool pic.twitter.com/F3Q8A5LSTT
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 30, 2022
आमदार राहुल कुल यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी भेटीला येताना कोणीही शाल, नारळ, अशा वस्तू आणू नये त्याऐवजी शालेय भेटवस्तू द्या असे आवाहन त्यांनी केले.
दौंड मतदारसंघाचे आमदार श्री. @RahulSkool यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा ! आपणांस उदंड आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई अंबाबाईचरणी प्रार्थना ! pic.twitter.com/2v8E510vSw
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 30, 2022
दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. राहुल कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !@RahulSkool pic.twitter.com/msPxqbYrjB
— Girish Mahajan (@girishdmahajan) October 30, 2022
दौंड विधानसभा मतदार संघांचे भाजपा आमदार श्री. राहुल कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! @RahulSkool pic.twitter.com/HFBvfiIRYI
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) October 30, 2022
माझे बंधुमित्र,दौंड विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.राहुलदादा कुल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!#rahulkool pic.twitter.com/NHu6fx8qRC
— Ranjitsinh Mohite Patil (@Ranjitsinh05) October 30, 2022