Site icon e लोकहित | Marathi News

आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त ‘या’ बड्या नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

These big leaders wished MLA Rahul Kul on his birthday

दौंड : दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातून अनेक लोकांनी शुभेच्छा दिल्या. छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांपासून ते मोठं मोठ्या राजकीय नेत्यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमांतून शुभेच्छा दिल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी आनंददायक! ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला 3500 रुपये दर

यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, आ.जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार त्याचबरोबर अनेक मंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

शेतकऱ्यांसाठी आनंददायक! ‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला 3500 रुपये दर

आमदार राहुल कुल यांचा वाढदिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी भेटीला येताना कोणीही शाल, नारळ, अशा वस्तू आणू नये त्याऐवजी शालेय भेटवस्तू द्या असे आवाहन त्यांनी केले.

Spread the love
Exit mobile version