उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. फॅशन म्हणून उर्फी कधी काय करेल याचा अंदाज लावणे अशक्य आहे. मागच्या वेळी उर्फेने चक्क सायकलमध्ये असणाऱ्या चेन पासून ड्रेस तयार करून तो परिधान केला होता. आता यावेळी उर्फीने कमालच केली आहे चक्क साडी घालून विमानतळावर पोहचली आहे.
‘या’ वकिलाने केली मोठी घोषणा! चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याचा खटला मोफत लढणार
उर्फी ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर सोशल मीडियावर कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता उर्फी साडी परिधान करत मुंबई विमानतळावर पोहचली आहे उर्फीचा लूक पाहून अनेकांना धक्का बसला आहे. उर्फीला साडीमध्ये पाहून नेटकरी आश्चर्य चकित झाले आहेत.
आईला काम करताना ऊन लागू नये म्हणून चिमुरडीने केलेले कृत्य पाहून नेटकरी भावुक; पाहा VIDEO
उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. काही नेटकरी तिचे कौतुक करत आहेत. तर काहींनी तिला ट्रोल देखील केले आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘उर्फीला साडीही नीट नेसता येत नाही,’ अशी कमेंट करत एकाने उर्फीची खिल्ली उडवली आहे.
मोठी बातमी! राज्यात पदवी शिक्षण 4 वर्षांचे होणार; विद्यापीठांना नियमावली काढण्याचे आदेश