“…हे नामर्दनगीचं लक्षण”, अयोध्या पोळ मारहाण प्रकरणी ठाकरे गट आक्रमक

ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ (Ayodhya Paul) यांच्यावर ठाण्यात शाई फेक करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या कळवा या ठिकाणी ही घटना घडली. अयोध्या पोळ यांच्यावर फक्त शाईफेकच नाही … Continue reading “…हे नामर्दनगीचं लक्षण”, अयोध्या पोळ मारहाण प्रकरणी ठाकरे गट आक्रमक