उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच कुटुंब सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळं नेहमीच चर्चेत असते. देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) या देखील त्यांच्या कामामुळे सतत चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचं ‘मुड बना लिया’ हे गाणं (song) प्रदर्शित झालं. अमृता फडणवीस सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड सक्रिय असतात. त्यांनी नूकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
मोबाईल डेटा वाचवण्यासाठी वापरा ‘हा’ स्मार्ट उपाय; बंद करा ‘ही’ सेटिंग
फडणवीस यांची मुलगी दिविजा हिचा आज (दि.२७) वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अमृता फडणवीस यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अमृता फडणवीस यांनी हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात त्यानी देवेंद्र फडणवीस, त्या स्वतः आणि दिविजाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊसच पडला आहे.
तुमचं वजन वाढलय तर मग चिंता नका करू, सकाळच्या नाष्ट्यामध्ये खा ‘हा’
पोस्ट शेअर करताना अमृता फडणवीस यांनी लिहीले की, दिविजा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. my heartbeat, my pumpkin, my munchkin, my sugarplum, sweetie pie, my bacchuda” the love of my life. अमृता यांच्या या पोस्टवरून त्यांच्या मायलेकीचे नातं किती घट्ट आहे ते समजतंय. यादरम्यान, ही पोस्ट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. नेटकरी दिविजाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत.
राजकीय कारकिर्दीतील पहिल्या अधिवेशनासाठी सत्यजित तांबे दाखल;