‘या’ व्यक्तीने कंगना राणावतच्या रिलेशनशिपबाबत केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, “ती फक्त…”

'This' person made a shocking revelation about Kangana Ranawat's relationship; Said, "She just..."

कंगना राणावत (Kangana Ranaut) नेहमीच तिच्या विधानांमुळे आणि ट्विटमुळे चर्चेत असते. बॉलीवूड स्टार्स नेहमी कंगनाच्या निशाण्यावर असतात. देशातील मोठ्या घडामोडींवर विधान केल्यावर कंगना नेहमी आरोपांच्या चक्रात अडकते. कंगना आणि वाद हे चक्र आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून कंगना खूप चर्चेत आहे. त्याचबरोबर कंगना सोशल मीडिया वर प्रचंड ऍक्टिव्ह असते. २००८ मध्ये कंगना राणावत आणि शेखर सुमन (Shekhar Suman) यांचा मुलगा अध्ययन सुमन हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते.

सोलापूरच्या शेतकऱ्याने चक्क आंब्याला दिलं शरद पवार यांचं नाव; कारणही केलं स्पष्ट…

अध्ययन सुमन (Adhyayan Suman) आणि कंगना या दोघांचे अफेअर कोणापासूनच लपून राहिलेले नाही. परंतु त्यांच्या नात्याचा असा शेवट होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं. कोणीच असा विचार केला नव्हता की अध्ययन आणि कंगना यांचं नातं शेवटी असं संपेल. २००८ मध्ये एका फिल्म नंतर या दोघांची प्रेम कहानी सुरू झाली होती. बऱ्याच वर्षानंतर शेखर सुमन यांनी कंगना आणि अध्ययन यांच्या लव्हस्टोरी वर भाष्य केले आहे.

“मॉडेलिंग क्षेत्रात या आणि बक्कळ पैसा कमवा”, असे सांगून पुण्यातील तरुणांबाबत घडला धक्कादायक प्रकार

शेखर सुमन म्हणाले की, मी अध्ययन आणि कंगना यांच्या रिलेशनच्या विरोधात कधीच नव्हतो. जे काही घडलं त्याबद्दल मी कंगनाला कधीच काही बोललो नाही. कारण कंगना आणि अध्ययन यांच्यातील ती लढाई होती. मुळातच मला कंगना आणि अध्ययन यांच्या बद्दल सर्व माहिती होतं. परंतु मी कधीही काहीही बोललो नाही. मी अजिबात असा वडील नाही की माझ्या मुलासाठी मी इतरांना जाऊन काही बोलेल. मी कधीही अध्ययनला विचारले नाही की कंगना आणि तुझ्या रिलेशनशिप बद्दल काही समस्या आहेत का. मला वाटतं तू आयुष्यातील एक टप्पा असतो ज्यामध्ये तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये यशस्वी होता किंवा अपयशी ठरता. खरंतर कोणालाच वाटत नव्हतं की या दोघांचा रिलेशनशिप सक्सेसफुल व्हावं . लोकांना फक्त एंटरटेनमेंट पाहिजे असतं. लोकांना नेहमीच वाटत होतं की कंगना आणि अध्ययन यांचं नातं संपाव.

Gautami Patil । गौतमीच्या कार्यक्रमात खुर्च्या रिकाम्याच, पहिल्यांदाच घडलं असं; गौतमीच मार्केट डाऊन?

बऱ्याचदा आपल्या मित्रांना देखील आपला आनंद बघत नाही काही दिवसांपूर्वी शेखर सुमन यांनी बॉलीवूड वर गंभीर आरोप केले होते. प्रियंका चोपडा (Priyanka Chopra) ने बॉलीवूड वर टीकास्त्र सोडल्यानंतर अध्ययनेही टीका केली होती. विशेष म्हणजे शेखर सुमन यांनीही बॉलीवूड बद्दल काही गुढ सांगितले आहेत. शेखर सुमन यांचे बोलणे ऐकून अनेकांना धक्का बसला होता.

Arpita Khan | मोठी बातमी! सलमान खानची बहिण अर्पिताच्या घरी चोरी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *