Crime News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पॉर्न ग्राफी सिनेमाचं चित्रीकरण आणि लाईव्ह स्ट्रीमिंग केल्याप्रकरणी तीन अभिनेत्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. पिहू नावाच्या आधारित ॲपवर पॉर्नोग्राफिक सिनेमे प्रदर्शित करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे त्याचबरोबर सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पिहू या प्लॅटफॉर्मवरील व्हिडिओ पाहण्यासाठी निर्मात्यांद्वारे दर महिन्याला युजर्सकडून पैसे देखील आकारले जात आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Chhagan Bhujbal । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी
वर्सोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये 20 ते 34 वयोगटातील दोन महिला आणि २७ वयोगटातील एका पुरुषाचा समावेश आहे. पिहू या प्लॅटफॉर्मवर अश्लील व्हिडिओ टाकत होते. त्याचबरोबर महिलांसोबत व्हिडिओ ऑडिओ कॉल वर देखील बोलू शकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
8GB रॅम, 5000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा सह Poco C65 लॉन्च
रविवारी अंधेरी पश्चिम या ठिकाणी एका बंगल्यात सुरू असलेल्या शूटिंग बद्दल पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांना ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला त्यानंतर याप्रकरणी सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचबरोबर ॲपवरील यूजर्स पैसे कुठे जमा करत होते याची देखील पोलीस चौकशी करत आहेत.
Karjat Accident News । भीषण अपघात, भरधाव कार पुलावरून रेल्वे ट्रॅकवर कोसळली; ३ जणांचा मृत्यू