सोशल मीडियावर अनेक वेगेवगळे व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. माणसांचे, जंगली प्राण्यांचे, पाळीव प्राण्यांचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या देखील सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सगळे कर्मचारी आमचेच…”
या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका माणसाजवळ तीन चित्ते बसलेले आहेत. त्यातील एक चित्ता पहिल्यांदा माणसाच्या जवळ जाऊन त्या माणसासोबत लाड घालताना दिसत आहे. त्यानंतर अजून एक चित्ता देखील माणसाजवळ झोपलेला दिसत आहे असे तीन चित्ते या माणसाजवळ आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहे.
पठ्ठ्याचा नादच खुळा! चक्क बायकोच्या वाढदिवसासाठी ठेवला गौतमी पाटीलचा कार्यक्रम
हा व्हिडिओ The Figen या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. या व्हिडिओ ला 1 लाख 31 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 7 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
फक्त तीनच आठवड्यांत गौतम अदानींची वाढली ‘इतकी’ संपत्ती; वाचा सविस्तर…