आजच्या दिवसासाठी खास ऑफर; रितेश-जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट पाहा फक्त ९९ रुपयांत

Today's special offer; Watch Ritesh-Jinilia's movie 'Wade' for just Rs.99

रितेश व जेनेलिया यांच्या वेड ( Ved) या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः ‘वेड’ लावले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने ( Ritesh Deshmukh) पहिल्यांदाच दिग्दर्शन केले आहे, तर अभिनेत्री जेनेलिया डिसूझा ( Genelia) हिने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. 30 डिसेंबर ला हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमावाला आहे. अजून देखील हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. दरम्यान प्रेक्षकांसाठी आज एक आनंदाची समोर आली आहे.

राखी सावंतने सुटकेनंतर दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाली, “मला चक्कर येतय, माझा बीपी देखील…”

आज २० जानेवारी हा दिवस ‘सिनेमा लव्हर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने प्रेक्षक फक्त ९९ रुपयात चित्रपट पाहू शकतात. त्यामुळे आता प्रेक्षकांना वेड चितपट फक्त ९९ रुपयांमध्ये पाहता येणार आहे.

PHOTO: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा!

दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होऊन १५ दिवस होऊन गेले असले तरी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाचे ‘वेड’ अजूनही कायम आहे. सर्व चित्रपटगृहांमध्ये वेडचे शो हाऊसफुल होत आहेत. वेड मधील अजय- अतुल च्या गाण्यांनी तर प्रेक्षकांना वेडे केले आहे.

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; खासगी बसला भीषण अपघात, १ जागीच ठार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *