Site icon e लोकहित | Marathi News

Top Games in 2023। यावर्षी सर्वात जास्त कोणत्या गेम खेळल्या गेल्या? तुम्हाला माहित आहे का? वाचा एका क्लिकवर यादी

Top Games in 2023

Top Games in 2023 । नवीन वर्ष (New Year 2024) सुरु व्हायला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. प्रत्येकजण सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नवीन वर्षाचे स्वागत करायला सज्ज आहे. भारतात सध्या मोबाइलवर गेम (Mobile game) खेळणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या खूप वाढली आहे. अनेक गेम्स (Games) उपलब्ध आहेत. फक्त तरुणाई नाही तर लहान मुले देखील सर्रास गेम खेळताना दिसतात. (Latest Marathi News)

Supriya Sule । सुप्रिया सुळेंनी घेतला अजितदादांचा धसका, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय

2023 या वर्षाचा विचार करायचा झाला तर स्टीमने (Steam) ‘बेस्ट सेलिंग’ (Best selling) आणि ‘मोस्ट प्लेड’ गेम्सची (Most Played Games) यादी जाहीर केली आहे. स्टीमने प्लॅटिनम, गोल्ड, सिल्व्हर आणि ब्राँझ अशा कॅटेगरी दिल्या आहेत. यामध्ये प्लॅटिनम लिस्टमध्ये टॉप 12 गेम्स असून 12 कॅटेगरीमध्ये गोल्ड तर पुढील 26 या सिल्व्हर कॅटेगरीमध्ये आणि शेवटच्या 50 ब्राँझ कॅटेगरी आहेत. (Top Games)

Rakhi Sawant । अभिनेत्री राखी सावंतला पुन्हा लग्न करायचंय, लग्नाबाबत केले मोठे वक्तव्य!

टॉप सेलर्स गेम्स

Politics News MadhyaPradesh । राजकारणातून मोठी बातमी! काँग्रेसला सर्वात मोठा झटका

सर्वाधिक खेळलेल्या गेम्स (Most Played Games)

Instagram । अरे वा! ‘या’ नवीन फीचरमुळे इन्स्टाग्रामवर तुमचेही फॉलोअर्स झपाट्याने वाढणार

Spread the love
Exit mobile version