
गौतमी पाटील (Gautami Patil) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या हटके डान्समुळे सोशल मीडियावर नेहमीच तिची चर्चा होताना दिसते. गौतमी खूप कमी वेळामध्ये प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिने इंस्टाग्रामवर एखादा व्हिडीओ शेअर करताच त्या व्हिडिओला चाहते भरभरून प्रेम देत असतात.
मालेगावमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार; आज होणार जाहीर सभा
सध्या देखील गौतमीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तू चीज बडी हैं मस्त मस्त या गाण्यावर गौतमी डान्स करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का! 15 ते 20 महिला पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार
पाहा व्हिडीओ –