सांगली, मिरज (Sangli, Miraj) अंन सबंध जिल्ह्यात दरोडा, चोरीच्या गुन्ह्यांची मालिका रचलेल्या श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यातील दोन दरोडेखोरांना अटक करण्यात आलेली आहे. यातही सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे.
शेतीला दुग्धव्यवसाय व शेतीशी निगडित व्यवसायाची साथ असणे आवश्यक; भगतसिंग कोश्यारींचे वक्तव्य चर्चेत
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश किरास चव्हाण (रा.कोकणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) व रोहित दीपक काळे (शिंदा, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या दोन दरोडेखोरांची नावे आहेत.
खेळता खेळता ४०० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला ६ वर्षाचा मुलगा
त्याचबरोबर आता जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. सवराज तेली (Dr. Savraj Teli), अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख आंचल दलाल (Anchal Dalal) यांनी जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश देखील दिले आहेत.
महाराष्ट्र ओरबाडून गुजरातचा विजय मिळवला; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका