सोशल मीडियावर (Social Media) अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. माणसांचे, पाळीव प्राण्यांचे, जंगली प्राण्यांचे, असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर विद्यार्थिनींचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
‘त्या’ एका अहवालाने सगळा गेम बदलला; अदानी ठरले टॉप लुझर आणि एलन मस्क ठरले जगातील सर्वाधिक श्रीमंत
एका तरुणासाठी दोन तरुणींमध्ये हाणामारी झाल्याची घटना यवतमाळमध्ये (Yavatmal) घडली आहे. यवतमाळच्या शिवाजी पार्कमध्ये एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी झाली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावले; अर्थसंकल्पीय अधिवेशनात घडला हा किस्सा
एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींमध्ये राडा…
— Viral Fever (@Viral_Kida) February 28, 2023
व्हिडीओ व्हायरल, यवतमाळमधील घटना…#Viral #Girlfight #Trending pic.twitter.com/DaMTO4InFq
या व्हिडिओमध्ये दोन तरुणी एकमेकींना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या दोघींची हाणामारी पाहण्यासाठी बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी देखील वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.