Site icon e लोकहित | Marathi News

Uddhav Thackeray । निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का; बड्या नेत्यांनी दिला राजीनामा

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray । एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. यानंतर ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. सध्या देखील बीड जिल्ह्यातून उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या बीड बाजार समितीमधील शिवसेनेच्या उपसभापती आणि दोन संचालकांनी ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. (Tajya Batmya )

Pakistani Women । कोलकात्याच्या पुरुषाशी लग्न करण्यासाठी पाकिस्तानी महिला भारतात दाखल, सीमा हैदरनंतर हे जोडपं ठरतंय चर्चेचा विषय

बीडमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावरच बडे नेते, कार्यकर्ते साथ सोडत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. (Politics News )

Jitendra Awhad । अजित पवारांच्या वाढलेल्या पोटावर जितेंद्र आव्हाड यांनी केली मिश्किल टीका; म्हणाले, “दादा मला वाटलं तुम्ही सिक्स पॅक…”

शिवसेनेमधील खांदेपालट करून नवीन जिल्हाप्रमुख निवडल्याने निष्ठावान शिवसैनिकामधून नाराजी व्यक्त केली जात असून याचाच एक भाग म्हणून उपसभापती आणि दोन संचालकांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान याच वर्षी ऑक्टोबरमध्ये आमदार सुनील प्रभू यांच्या विधानसभा मतदारसंघातून नगरसेविकासहा शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.

Bjp । ब्रेकिंग! भाजपच्या १२ खासदारांनी दिले राजीनामे

Spread the love
Exit mobile version