Uddhav Thackeray । एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून उद्धव ठाकरे यांना चांगले धक्क्यावर धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. मात्र ठाकरे गटाला कायम धक्क्यावर धक्के बसत राहिले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या ठाकरे गटाकडून गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या भागांमध्ये ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
Sharad Pawar । निकालाआधीच शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने दिला मोठा धक्का
उल्हासनगर मधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर कल्याण आणि डोंबिवलीमधील याच कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ठाकरे गटातील पदाधिकारी व नेत्यांना कार्यक्रम रद्द करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
Accident News । मोठी बातमी! माळशेज घाटात ट्रक आणि बसची भीषण धडक; २० प्रवासी गंभीर जखमी
पोलिसांच्या या भूमिकेनंतर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालयामध्ये जाणार असल्याची भूमिका देखील स्पष्ट केली आहे.
Ranbir Kapoor । मोठी बातमी! अभिनेता रणबीर कपूरचा ‘तो’ व्हिडिओ पाहून लोक हैराण