Site icon e लोकहित | Marathi News

Uddhav Thackeray । भाजपच्या पराभवावर उद्धव ठाकरेंची जोरदार प्रतिकिया; म्हणाले, “दक्षिण भारत हा आता पूर्णपणे भाजपच्या…”

Uddhav Thackeray. Uddhav Thackeray's strong reaction to BJP's defeat; Said, "South India is now completely BJP's..."

मागील काही दिवसांत देशामध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे ( Karnataka Assembly Elections 2023) वारे वाहत होते. या निवडणुकीमध्ये कोण आघाडी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. बहुचर्चित कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये काँग्रेस आघाडीवर असून भाजप पिछाडीवर आहे. या निवडणूकीमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

Buisness | शेण विकून ‘तो’ दर महिन्याला कमावतो १० लाख! तरुणाचा भन्नाट स्टार्टअप प्लॅन एकदा वाचाच

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या निकालावर भाष्य करताना मोदी-शहांवर जोरदार टीका केली आहे. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “दक्षिण भारत हा आता पूर्णपणे भाजपच्या हातून गेलाय. देशभरात सुरु असलेल्या फोडाफोडीच्या राजकारण लोकांना आवडलेलं नाही, हे कर्नाटकात दिसून आलं आहे. त्यामुळं भाजपला जनतेनं हद्दपार केलं आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

‘म्हणून कर्नाटकने भाजपला नाकारले’; विधानसभा निवडणूकीचा निकालावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

त्याचबरोबर मोदी-शहांच्या हुकुमशाहीचा हा पराभव असल्याची जोरदार टीका देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणूकीमध्ये ६५ ठिकाणी भाजपला कल आहे तर १३३ ठिकाणी काँग्रेसला विजयाचे संकेत मिळत आहेत.

शाळेतील शिपाई काकांनी लावला मुलीच्या प्रायव्हेट पार्टला हात अन् घरी आल्यावर मुलीने आईला…

Spread the love
Exit mobile version