सोशल मीडियावर (Social media) दररोज एकापेक्षा एक भारी व्हिडीओ व्हायरल होत असतो. यामध्ये काही व्हिडीओ गमतीशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक काका जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत, ज्याला पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
गिरीश बापट यांच्या निधनाने राष्ट्रवादीचा नेता ढसाढसा रडला!
व्हायरल होत असलेल्या या आश्चर्यकारक व्हिडिओमध्ये, एक काका जोरदार डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ‘साकी-साकी’ या गाण्यावर एक वृद्ध व्यक्ती नाचताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये काकांची धमाकेदार आणि मस्त स्टाईल पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हास्य येईल.
गिरीश बापट यांच्या जाण्यानं पक्षाचं मोठं नुकसान – विनोद तावडे
हा व्हिडिओ everythingaboutnepal या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 10 मिलियन पेक्षा जास्त जणांनी पहिला आहे तर तर 21 लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
गिरीश बापट यांनी पुण्याच्या विकासात दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील – देवेंद्र फडणवीस भावुक
या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘ते नोरा फतेहीचे वडील आहेत.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘डान्सला वय नसते. काकांनी मस्त डान्स केला आहे. तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘आता नोरा फतेहीची गरज नाही, कारण नोरा फतेही 2 आपल्या देशात सापडला आहे. अशा वेगेवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
गिरीश बापट यांच्या निधनाची माहिती मिळताच शरद पवार भावूक; म्हणाले…