आज आकाशामध्ये एक अनोखी युती पाहायला मिळाली आहे. आज २४ मार्च रोजी चंद्र आणि शुक्राची अनोखी युती आकाशामध्ये दिसत आहे. सायंकाळी सूर्यास्त झाल्यानंतर पश्चिम आकाशात ही युती आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे.
मोठी बातमी! प्रसिद्ध हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांच्यावर पैसा घेऊन हवामान अंदाज सांगण्याचा आरोप
चंद्र आणि शुक्राची पिधान युती आकाशात दिल्याचे म्हंटले जात आहे,. ज्यावेळी चंद्र एखाद्या तेजस्वी ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो त्यावेळी तो तारा किंवा ग्रह काही वेळासाठी दिसेनासा होतो. अशी जी घटना होते त्या घटनेला पिधान युती असे म्हणतात.
इमरान हाश्मीने केला किसींग सीन्स बद्दल मोठा खुलासा; म्हणाला, ‘आता किस करून थकलोय…’
या अनोख्या युतीचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फोटो व्हायरल झाले आहेत. अनेक लोकांनी व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक या सारख्या सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर स्टेटस ठेवले आहेत.
खासदार पद गेल्यांनतर दोनच शब्दात दिली राहुल गांधींनी प्रतिक्रिया; म्हणाले…