शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुचर्चित पठाण (Pathan) हा चित्रपट दोन दिवसापूर्वी रिलीज झाला आहे. प्रेक्षक अनेक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते तो अखेर रिलीज झाला आहे. शाहरुखचा पठाण हा चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्याच्या या चित्रपटामुळे शाहरुखान खूप चर्चेत आहे. यामध्येच आता एकीकडे ‘पठाण’ चित्रपटाची चर्चा सुरु असताना दुसरीकडे उर्फी जावेदने शाहरुख खानबद्दल वक्तव्य केले आहे.
बिग ब्रेकिंग! भारतीय सैन्याच्या ३ विमानांचा अपघात
उर्फी जावेद मागच्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आता देखील उर्फीने शाहरुख खानबद्दल भाष्य केले. त्यामुळे पुन्हा एकदा ती चर्चेचा विषय बनली आहे. सध्या सोशल मीडियावर उर्फीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर Voompla यांनी शेअर केलाय.
“रस्ते चांगले करा, नाहीतर ठेकेदारालाच बुलडोझर खाली टाकू” – नितीन गडकरी
या व्हिडिओमध्ये पापाराझींनी शाहरुख खानबद्दल तुला काय वाटते? असा प्रश्न उर्फी जावेदला विचारला होता. त्यावर उत्तर देत ती म्हणाली, मी बोलून काहीही होणार नाही असंही शाहरुख मला पाहणार नाही. यावर पापराझी म्हणाला, असं कसं नाही शाहरुख पाहिलं. त्यानंतर उर्फी हसत म्हणाली मला शाहरुखची दुसरी पत्नी बनवा.
‘या’ आजारामुळे अनंत अंबानीचे वजन वाढले आहे, नीता अंबानी यांनी केला मोठा खुलासा
सध्या उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. उर्फीच्या या वक्तव्यावरून काही लोक तिला ट्रोल देखील करत आहेत.
‘मन उडू उडू झालं’ मधील इंद्रा अडकला लग्नबंधनात! सोशल मीडियावरून दिली माहिती