उर्फी जावेद त्यीच्या फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. मागच्या काही दिवसांपासून उर्फी जावेद एका वेगळ्याच कारणाने चांगलीच चर्चेत आली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता तर थेट पत्रकार परीषद घेत चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी उर्फीला (Urfi Jawed) सुनावले आहे. त्यांचा हा वाद चालूच आहे. दरम्यान, उर्फी जावेद हिने जावेद अख्तर (Javed Akhtar) यांची भेट घेतली आहे.
“राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख”; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली खंत
उर्फी जावेदने (Urfi Javed) तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून (Instagram) एक स्टोरी शेअर केली आहे. उर्फीने जावेद अख्तर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, “अखेर मी माझ्या आजोबांना भेटले”. उर्फीच्या या फोटोवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होतोय.
राजकारणासोबत शेतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहीर; ‘ही’ माहिती वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
मीडिया रिपोर्टनुसार सध्या वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी उर्फीची संपत्ती दीडशे कोटींपेक्षा जास्त आहे. इतकच नाही तर उर्फी दर महिन्याला 2 ते 5 मिलियन कमाई करते. सध्या तिच्याकडे सर्व सोयीसुविधा असून मुंबई मधल्या एका आलिशान फ्लॅट मध्ये ती राहते.
“फक्त गुजरातला प्राधान्य देणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नाही” – राज ठाकरे