उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या कपड्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या अतरंगी कपड्यामुळे तरुण वर्ग हा नेहमीच तिच्याकडे आकर्षला जातो. तसेच उर्फीला तिच्या कपड्यामुळे ट्रोल देखील केलं जात परंतु उर्फीचा हा संघर्ष मात्र खूप कठीण आहे. सध्याचं एका पाँडकास्टच्या इंटरव्यूमध्ये उर्फीने तिचे घडलेले काही किस्से व आठवणी सांगितल्या. युट्यूबर रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्ट मुलाखतीत उर्फीने तिच्या वडिलांकडून झालेल्या मारहाणीचा उल्लेख देखील केला.
CKS vs KKR । मोठी बातमी! धोनीची आयपीएलमधून निवृत्ती? कालच्या मॅच नंतर मैदानावर असं काय घडलं?
यावर उर्फी म्हणाली माझे वडील हे जुन्या विचाराचे असल्यामुळे ते लहानपणी मला खूप मारायचे. इतर मुलींसारखीच तेव्हा मी आत्मविश्वासू व वेगळी होते. माझ्या आईचा राग हा माझ्यावरती काढायचे त्यामुळे मला इतके मारायचे की मी बेशुद्ध पडायचे. काही वेळेला तर असे वाटायचं की आता हे कुठेतरी थांबल पाहिजे. यापुढे या सर्व गोष्टी नाही सहन करू शकत.
Ac Bedsheet | उन्हाळ्यात घ्या एसी बेडशीटचा फील! थंडा.. थंडा ..कूल… कुल
ज्यावेळी उर्फी पंधरा वर्षाची होती तेव्हा एका व्यक्तीने तिचा पॉर्न फोटो हा सोशल मीडिया वरती टाकला होता. तो तिच्या फेसबुकचा प्रोफाइल फोटो होता. त्यामध्ये तिने ट्यूब टॉप घातला होता.व तो फोटो एकाने पॉर्न साइटवर तसाच अपलोड केला. सर्व लोक त्याचा दोष तिलाच देऊ लागले होते. मी पॉर्न स्टार आहे असं मला हिणवू लागले. दोन वर्षापर्यंत मी सर्व सहन केलं.
लग्नाची वेळ झाली, नवरीही नटली, मात्र नवरदेव मंडपाऐवजी डायरेक्ट रुग्णालयात दाखल; नेमकं काय घडलं?
यावेळी उर्फीने सांगितले की मी वयाच्या सतराव्या वर्षी माझ्या बहिणी सोबत घरातून पळून लखनऊला आली. त्यानंतर तेथे लहान मुलांचे क्लासेस घेऊन मी घरभांडे भरले. त्यानंतर दिल्लीला जाऊन दिल्लीच्या एका कॉल सेंटरमध्ये नोकरी केली. मात्र या कामामध्ये काहीच रस वाटत नसल्याने उर्फी मुंबईला परत आली. काही ऑडिशन्स दिल्यानंतर टेलिव्हिजनवर तिने छोट्या भूमिका साकारल्या. असल्याचं सांगितलं आहे.
PM Kisan । शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा १४ हप्ता मिळणार ‘या’ दिवशी; समोर आली मोठी अपडेट