आज 14 फेब्रुवारी म्हटलं की सर्वांच्या लक्षात येत ते म्हणजे व्हॅलेंटाईन डे. सध्या सोशल मीडियावर सगळेच प्रेमाचे वारे वहात आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रिय व्यक्तीला प्रेमाविषयी शुभेच्छा देत आहे. सर्व सामान्यांपासून ते मनोरंजन विश्वातील कलाकारांपर्यंत सर्वजण आपले प्रेमाविषयीचे मत व्यक्त करत आहेत. अशातच अभिनेत्री उर्फी जावेदने एक पोस्ट शेअर केली आहे.
अशी झाली प्रार्थना बेहेरे आहे अभिषेकची भेट; वाचा प्रार्थनाची लव स्टोरी
अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे सोशल मीडियावर (Social Media) वर्चस्व गाजवत असते. उर्फी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. उर्फी पोस्ट करताना कधीच मागचा पुढचा विचार करत नाही.
सत्यजीत तांबेंच्या ट्विटमुळे राजकारणात ट्विस्ट! लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश?
उर्फीने व्हॅलेंटाईन डे च्या चाहत्यांना शुभेच्छा देताना लिहिले की, व्हिक्टोरियाच्या सिक्रेट मॉडेल झाल्यासारखं वाटतं आहे. कदाचित कधीही डिलिट करणार नाही. हॅप्पी व्हॅलेंटाईन डे. उर्फीने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकरी लाईक आणि कमेंट्सचा पाऊसच पडत आहेत.
“…तर शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकत”, वाचा नेमकं काय म्हणतात घटनातज्ञ
दरम्यान, उर्फीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये उर्फी खुपच सुंदर दिसत आहे. तिचा हा लूक अनेक तरुणांना घायाळ करत आहे. उर्फीच्या फॅशन सेन्सचे अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. पण अनेकदा तिच्या विचित्र पोशाखामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकते.
बीबीसीवर आयकर विभागाची धाड! काँग्रेसने केली केंद्र सरकारवर टीका