अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. विशेष म्हणजे उर्फी तिच्या कपड्यांमुळं चर्चेत असते. अनेकदा तिच्या या फॅशनसेन्समुळे तिला ट्रोल देखील करण्यात येतं. मात्र उर्फी ट्रोलर्सकडे जास्त लक्ष नाही देत. उर्फी जावेद इंस्टाग्रामवर जास्त सक्रिय असते. त्याचबरोबर आता ती ट्विटरवर देखील सक्रिय होत आहे.
भीषण अपघात! एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार
सध्या उर्फी तिच्या कपड्यांमुळे नाही तर तिच्या एका ट्विटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. “प्रत्येकजण नग्न आहे. मात्र फरक फक्त एवढा आहे की, मी कपड्यांमध्ये आहे तर बाकी लोक विचारांमध्ये” असं ट्विट उर्फीने केलं आहे. सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे. नेटकरी या ट्विटवर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
आता आलं समोसा बिर्याणीचं फ्युजन, सोशल मीडियावर चर्चा
उर्फी जावेदचे चाहते हे ट्विट सोशल मीडियावर शेअर करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘खूप छान लिहिले’ तर बाकी युजर उर्फी जावेदशी सहमत असल्याचे म्हणत आहेत.
Nange toh sabhi hai bhai ,
— Uorfi (@uorfi_) March 28, 2023
BAs fark itna hai Mai kapdo se
Kuch log soch se
वडिलांचा लव्हमॅरेज करण्यास विरोध, नंतर बाप लेकीमध्ये झाले भांडण; अन् बापाने बंदूक काढून थेट…