आपल्या अनोख्या फॅशन सेन्समुळे उर्फी जावेद कायम चर्चेत असते. उर्फीच्या विचित्र फॅशन सेन्सवरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी तिला चांगलेच धारेवर धरले होते. मुंबईमध्ये असला नंगानाच खपवून घेतला जाणार नाही. अशी धमकीही त्यांनी त्यावेळी दिली होती.
मारुतीची ‘ही’ हॅचबॅक कार ठरतीये लोकांची विशेष पसंती; जाणून घ्या काय आहेत फिचर्स
यानंतर उर्फीने ( Urfi Jawed) आपण वेडेवाकडे कपडे घालणार नाही असे सांगितले होते. मात्र आता उर्फीने यावरून माघार घेतली आहे. मी तुम्हा सर्वांना एप्रिल फुल केले होते असे तिने म्हंटले आहे. आता उर्फी जावेद एका वेगळ्याच मुद्द्यामुळे चर्चेत आली आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणूकीसाठी रवींद्र धंगेकर मैदानात उतरणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये उर्फी जावेदने आता मुंबईमध्ये घर मिळत नसल्याची तक्रार केली आहे. सध्या ती एका मोडकळीस आलेल्या वन बीएचके फ्लॅट मध्ये राहते. यापूर्वी देखील उर्फीने सोशल मीडियावर घर हवे असल्याचे सांगितले होते. (Urfi Jawed want home)
शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य, संजय राऊत एकनाथ शिंदे गटात येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
आपला धर्मामुळे (Religion) आपल्याला घर मिळत नसल्याचे उर्फीचे म्हणणे आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या असून तिला अनेकांनी वागणे सुधरवण्याचा सल्ला दिला आहे. असे केल्यास उर्फीला लवकर घर मिळेल असे नेटकऱ्यांनी म्हंटले आहे.
धक्कादायक प्रकार! तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमधून पोटात घुसला साप, पाहून डॉक्टरही हादरले…