सध्याचा स्मार्टफोनचा जमाना आहे. यावरील विविध फंक्शन्सवर आपली कामे चालतात. परंतु, मुळात ही फंक्शन्स चालण्यासाठी मोबाईल डेटा लागतो. यामुळे स्मार्ट फोन साठी मोबाईल डेटा आवश्यक असतो. यासाठी लोक विविध डेटा प्लॅन्स सुद्धा खरेदी करतात. मात्र मोबाईल डेटा ( Mobile data) लवकर संपतो. अशी अनेक लोकांची तक्रार असते. हे असे का होते ? याचा तुम्ही विचार केला आहे का ?
राजकीय कारकिर्दीतील पहिल्या अधिवेशनासाठी सत्यजित तांबे दाखल; सभागृहात मांडणार ‘हे’ मुद्दे
मोबाईल मधील डेटा संपण्याची अनेक कारणे आहेत. सतत व्हिडिओ पाहणे, हाय डेफिनेशनमध्ये गेम खेळणे, सतत मोबाईल स्क्रोल करणे यामुळे मोबाईल मधील डेटा पटकन संपतो. मात्र अँप्सचे ऑटो अपडेट हे मोबाईल मधील डेटा लवकर संपण्याचे प्रमुख कारण आहे. अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये प्ले स्टोअरवर अँप्स ( App Update) आपोआप अपडेट होतात. यासाठी भरपूर डेटा जातो.
तुमचं वजन वाढलय तर मग चिंता नका करू, सकाळच्या नाष्ट्यामध्ये खा ‘हा’ पदार्थ
मात्र फक्त एक सेटिंग बदलून तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन मधील डेटा वाचवू शकता. ही सेटिंग बंद करण्यासाठी तुम्हाला गूगल प्ले स्टोअर मध्ये जावे लागेल. त्याच्या सेटिंग्ज मध्ये जाऊन तुम्ही ऑटो अपडेट बंद करावे लागेल. एवढेच नाही तर जास्त अपडेट्स घेणारे अँप बंद सुद्धा करू शकता. थोडक्यात काय तर एका स्मार्ट आयडियाने तुमच्या स्मार्टफोन मध्ये डेटाची बचत होऊ शकते.
“अशा व्हीपला आम्ही भीकही घालत नाही”, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची शिंदे गटावर जोरदार टी