भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे हे कायम वेगेवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असतात. लोकांच्या हितासाठी देखील कायम काही ना काही करत असतात. आता त्यांची “लोकसभा प्रवास योजना” साठी रायगड, बारामती,शिरूर, शिर्डी या चार लोकसभांच्या “क्लस्टर सहप्रभारी” निवड झाली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांसाठीच; राज्यात लवकरच नैसर्गिक शेतीचे मॉडेल येणार!
याबाबत मागच्या दोन दिवसांपूर्वी भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे, प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली, “लोकसभा प्रवास योजना” बैठक देखील पार पडली होती.
शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांसाठीच; राज्यात लवकरच नैसर्गिक शेतीचे मॉडेल येणार!
या बैठकीसाठी यावेळी वासुदेव नाना काळे (भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष) भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस मा. विनोद तावडे व लोकसभा प्रवास योजना अभियान संयोजक माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
धक्कादायक! बिबट्याने जागीच ठार केले शेतकऱ्याला; वाचा सविस्तर