Veena Malik । पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री वीणा मलिकला आजकाल कोणत्याही ओळखीची गरज नाही. वीणा मलिकचे खरे नाव जाहिदा मलिक आहे. वीणा मलिक FHM मासिकासाठी अनेक न्यूड फोटोशूटमुळे देखील चर्चेत आली होती. वीणा मलिकच्या न्यूड फोटोशूटमुळे बराच गोंधळ झाला होता. एवढेच नाही तर भारताविरुद्धच्या तिच्या वाईट भाषेमुळे ती चर्चेचा विषय बनताना दिसत आहे.
संभाजी ब्रिगेडच्या खड्यात वृक्षारोपण आंदोलनाला यश…
सध्या वीणा मलिक पाकिस्तानमध्ये राहत असून तिने दुबईमध्ये राहत आहे. आता ती आपल्या दोन मुलांचे संगोपन करण्यात व्यस्त आहे. एक काळ असा होता जेव्हा ती तिच्या बिकिनी आणि बोल्ड आउटफिट्समुळे चर्चेत यायची. वादांसोबतच वीणा मलिक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. वीणा बिग बॉस 4 मध्ये दिसली आहे.
विनाचे रिलेशनशिप क्रिकेटरपासून सेलिब्रिटींपर्यंत होतं. 2010 मध्ये वीणा मलिक बिग बॉस 4 मध्ये दिसली होती यादरम्यान तिचं नाव अश्मित पटेल यांच्यासोबत जोडलं गेलं. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतरही ते दोघं रिलेशनशिपमध्ये देखील होते. एवढंच नाही तर वीणा पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद आसिफसोबतच्या नात्यामुळेही देखील चांगलीच चर्चेत आली होती.
असंही म्हटलं जातं की, वीणा क्रिकेटरकडून पायाचा मसाजही करून घ्यायची. दोघे काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिले त्यानंतर वेगळे झाले. एका मुलाखतीमध्ये वीणा मलिकने सांगितलं होतं की, मोहम्मद आसिफ तिच्या पायाला मसाज करायचा. मला ते क्षण आठवतात जेव्हा आसिफ माझ्या पायाला मसाज करायचा. मात्र त्यांचं नातं कायमचं टिकू शकलं नाही वीणा मलिकने त्याच्यासोबतचे सगळे संबंध संपवले. असा खुलासा वीणाने केला आहे.
Amit Shah । ब्रेकिंग! अमित शाह यांच्या मोठ्या बहिणीचे निधन, भाजप नेत्याचे सर्व कार्यक्रम रद्द