विजय देवरकोंडा ( Vijay Devarkonda) दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. अनेक जबरदस्त चित्रपटांच्या माध्यमातून त्याने लोकांचे मनोरंजन केले आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा डंका वाजवून विजय देवरकोंडाने आता बॉलिवूड ( Bolywood) मध्येही पाऊल टाकले आहे. लायगर या चित्रपटामधून त्याने बॉलिवूड मध्ये पदार्पण केले आहे. आज त्याचा वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या लव्ह आणि सेक्स लाईफबद्दलचे मोठे खुलासे ! ( Love and sex life of Vijay Devarkonda )
Rohit Sharma | मोठी बातमी! रोहित शर्मा डिप्रेशनमध्ये, ‘या’ खेळाडूने केला मोठा खुलासा
लायगर या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी साध्या राहणीमानामुळे विजय देवरकोंडा भलताच प्रसिद्धीच्या झोतात होता. यावेळी विजय देवरकोंडा व अनन्या पांडे यांनी करण जोहरच्या टॉक शो मध्ये हजेरी लावली होती. यावेळी विजयने अतिशय प्रामाणिकपणे त्याच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासे केले होते. याच शो मध्ये तो त्याच्या लव्ह आणि सेक्स लाईफबद्दल बोलला होता.
Big Breaking | शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयाने दिला झटका! प्रश्न पुन्हा उपस्थित
मेकअपमनने कन्सिलरच्या मदतीने आपले लव्ह बाईट्स लपवले होते. तसेच मी अनेक सार्वजनिक ठिकाणी सेक्स केला आहे. बोट, यॉट आणि कारमध्ये मी सेक्स केले आहे. अशी उत्तरे विजय देवरकोंडाने करण जोहरच्या विविध प्रश्नांना दिली होती. तसेच यावेळी त्याला थ्रीसम संबंधी देखील प्रश्न विचारण्यात आला होता, यावर विजय म्हणाला होता की, मी आजपर्यंत थ्रीसम केला नाही..परंतु, भविष्यात करू शकतो !
दरम्यान विजयने यावेळी ड्रिंक्स बद्दल सुद्धा मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्याने एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच्या किस्सा सांगितला. या चित्रपटात दारू पिण्याच्या सीन होता. मात्र, त्यावेळी विजय खरंच दारू प्यायला. शूट सुरू असताना खरंच तो नशेत होता. त्याला कसलेही संवाद आठवत न्हवते. तेव्हा निर्मत्यांच्या लक्षात आले की तो नशेत आहे. त्यामुळे ते शूटिंग रद्द करण्यात आले.