Site icon e लोकहित | Marathi News

Viral News | लग्नासाठी मुलगी न मिळाल्याने तरुणाने उचलले भयानक पाऊल, घटना वाचून बसेल धक्का

Viral News

Viral News | कर्नाटकातील विजयनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील कुडलिगी तालुक्यातील गुडेकोटे गावात लग्न न झाल्याच्या रागातून एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने गावात खळबळ उडाली. तरुणाच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

Pune News | पुण्यात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश! अभिनेत्रीसह तीन महिला पोलिसांच्या ताब्यात

तरुणाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांमध्ये आक्रोश निर्माण झाला होता. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लग्न होत नसल्याने तो खूप नाराज होता. मृत तरुण 26 वर्षांचा होता. लग्न न झाल्याने त्रासलेल्या तरुणाने दारू पिण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तरुणाच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Manoj Jarange | मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली मोठी मागणी, म्हणाले- ‘दोन दिवसात 54 लाख मराठ्यांना…’

लग्न न झाल्याने तरुण चिंतेत होता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुडेकोटे गावातील तरुणाचे लग्न न झाल्यामुळे खूप नाराज होता. त्याचा कोणाशीही संबंध नव्हता. यामुळे तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाला आणि त्याने दारू पिण्यास सुरुवात केली. त्याच्या या वागण्यामुळे त्याच्याशी मुलगी म्हणून संबंध ठेवण्यास कोणालाच रस नव्हता. त्यामुळे त्याचे लग्न जमत नव्हत आणि यामुळेच या तरुणाने आपले जीवन संपव.

Pune Accident News | पुण्यात भीषण अपघात! कारचालकाने 4 ते 5 दुचाकींना चिरडल…

Spread the love
Exit mobile version