Viral News । पप्पी घेतली, उचलून घेतलं… 10वी च्या विद्यार्थ्यासोबत शिक्षिकेचे नको ते कृत्य; पाहा photo

Viral News

Viral News । विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं खूप भारी असतं. शाळेला विद्येचे मंदिर म्हटले जाते आणि त्यामध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना गुरु मानलं जातं. मात्र यात शिक्षेच्या मंदिरात शिक्षकांकडून नको ते कृत्य होत असेल तर काय करायचं असा सवाल अनेकदा पालकांना पडतो. सध्या एका शिक्षक महिलेचा आणि विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे

Lok Sabha Elections । मोठी बातमी! सुप्रिया सुळे अहमदनगरमधून निवडणूक लढवणार? सुजय विखे पाटील यांनी दिली प्रतिक्रिया

कर्नाटकातील मुरुगमल्ला चिक्कबल्लापूर जिल्ह्यात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यासोबत सरकारी शाळेतील शिक्षिकेचे रोमँटिक फोटोशूटचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले, त्यानंतर विद्यार्थ्याच्या पालकांनी ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर (BEO) कडे तक्रार केली. शिक्षकाच्या वर्तनाची सखोल चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे. एका शैक्षणिक सहलीदरम्यान हे फोटोशूट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Success Story । सैन्यात जाता आले नाही म्हणून केली शेती, आज लाखात करतोय कमाई

सोशल मीडियावर या कृत्याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत. यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया संताप व्यक्त केला आहे, शिवाय शिक्षिकेला देखील नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे. मुलाच्या आईवडिलांनी या फोटोनंतर ब्लॉक शिक्षण अधिकाऱ्याकडे केली आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Ajit Pawar । “अजितराव टोपी उड जाएगी”, बड्या नेत्याचा अजित पवारांना इशारा

Spread the love