Site icon e लोकहित | Marathi News

Viral Video । चालत्या ट्रेनमधून तरुणीने बाहेर काढले तोंड; समोरच्या ट्रॅकवरून आली दुसरी ट्रेन अन् घडलं भयानक; व्हिडीओ पाहून धक्का बसेल

Viral Video

Viral Video । सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये काही व्हिडिओ गमतीशीर असतात तर काही व्हिडिओ अत्यंत धक्कादायक असतात. सध्या देखील सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. (Social Media Viral Video)

Big Boss । बिग बॉसच्या घरात ऐश्वर्या आणि नील एकमेकांशी भिडले

सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी ट्रेन मधून प्रवास करताना दिसत आहे. मात्र ट्रेनमधून प्रवास करताना ती दरवाज्याच्या समोर उभी राहिली आहे आणि डोकं बाहेर काढत आहे. त्याच वेळी अचानक समोरच्या ट्रॅकवरून दुसरी ट्रेन येते आणि तरुणी गडबडते आणि तिचा हात निसटतो आणि ती खाली घसरते. मात्र ती दरवाजाला पकडून तशीच लटकत राहते. त्याचवेळी ट्रेनमधील काही लोक तिची मदत करतात.

Accident News । सर्वात मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्याच्या गाडीचा भीषण अपघात; १ जणाचा जागीच मृत्यू

हा व्हिडिओ या 1000 WAYS TO DIE ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या या व्हिडिओची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

Spread the love
Exit mobile version