Viral Video । सोशल मीडियावर दररोज व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये असे काही व्हिडिओ आहेत. यामध्ये काही व्हिडीओ तुम्हाला हसण्यास भाग पडतात तर काही व्हिडीओ अत्यंत धक्कादायक असतात. असे दोन्ही प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर देखील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
AI म्हणजे नक्की काय भानगड आहे? जाणून घ्या, कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल काही खास गोष्टी!
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी रस्त्याने चालत आहे. मुलगी हातात फोन घेऊन काहीतरी रेकॉर्ड करत आहे. तेवढ्यात एक गरुड येतो आणि त्याच्या उजव्या डोळ्यावर चोच मारतो आणि तिचा डोळा बाहेर काढतो.व्हिडीओ पाहिल्यानंतर तिचा डोळा काढला आहे की नाही हे स्पष्ट होत नाही.
कारण गरुड डोळ्यात चोच मारताच व्हिडिओ संपतो. मात्र व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे, त्यावरून गरुड आला आणि मुलीच्या डोळ्यात वार करून उडून गेला आहे. त्यामुळे गरुडाने खरोखरच मुलीचा डोळा काढल्याचे दिसते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.