Viral Video । दिल्ली मेट्रोत जोडप्याने केले विचित्र कृत्य; एकमेकांच्या तोंडात.., व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल

Viral Video

Viral Video । देशात मेट्रोचे (Metro) जाळे पसरले आहे. असंख्य प्रवासी मेट्रोने प्रवास करत असतात. दरम्यान, मेट्रोमधील सतत काही ना काही व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हास्यास्पद असतात तर काही संतापजनक असतात. काही व्हिडिओ पाहून तर नेटकरी डोक्यालाच हात लावतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Metro Viral Video) होत आहे. (Latest Marathi News)

पीएसआयने Dream 11वर जिंकले दीड कोटी रुपये, त्यानंतर चर्चेत आला मात्र आता…

दिल्ली मेट्रोमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये एक जोडपे कोल्ड ड्रिंकचा आस्वाद घेत असून, त्यानेच एकमेकांच्या तोंडात चूळ टाकताना दिसत आहेत. त्या जोडप्याच्या विचित्र कृतीमुळे अनेकजण संतापले आहेत.

Sharad Pawar । शरद पवारांनी केले गौतमीच्या कार्यक्रमाबद्दल मोठं विधान, म्हणाले; “गौतमी पाटीलच्या नृत्याचा…”

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी देखील यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. X ( पूर्वीचे ट्विटर) या मायक्रोब्लॉगिंग साइटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आता दिल्ली मेट्रो बंद करायला पाहिजे का ? असा सवालही एका युजरने केला आहे.

Mia Khalifa । पॅलेस्टाईनला पाठिंबा देणे मिया खलिफाला पडले महागात! नोकरीवरुन केली हकालपट्टी

यापूर्वीही मेट्रोमध्ये महिलांची हाणामारी

दरम्यान, सतत मेट्रोमध्ये घडत असणाऱ्या घटनांचे व्हिडिओ वारंवार समोर येत असतात. नुकताच मेट्रोचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. यामध्ये सीटवर बसण्यावरून दोन महिलांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर एका महिलेने दुसऱ्या महिलेला मोठ्या आवाजात ओरडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती.

Ajit Pawar । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! अजित पवारांच्या जागी पार्थ पवारांना मिळणार मोठी जबाबदारी

Spread the love