Viral Video । अंत्यसंस्काराची तयारी सुरू, स्मशानभूमीत नेण्याआधीच आजोबांचे अचानक उघडले डोळे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

Viral Video

Viral Video । सध्या सोशल मीडियावर अनेकजण सक्रिय असतात. सोशल मीडिया हा असा प्लँटफॉर्म आहे ज्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्हिडीओ पाहू शकता. बऱ्याचदा सोशल मीडियावर अशा काही गोष्टी व्हायरल होतात ज्या आपण पाहू शकतो. तरीही डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हे खरंच घडलं आहे का? असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Crime । नवऱ्याने थंडीत गरमागरम चहा मागितला, पण बायकोने डोळ्यात थेट कात्रीच खुपसली; रक्तबंबाळ अवस्थे पतीला टाकून काढला पळ

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वृद्ध दिसत आहे. वास्तविक वृद्धाचा मृत्यू झाला असून त्याचे कुटुंबीय त्याच्या अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी करत आहेत. त्याला स्मशानभूमीत नेण्यासाठी ताटीवर ठेवण्यात आले आहे. आणि ते पांढऱ्या कापडाने झाकलेले देखील दिसत आहे. मात्र त्यांना स्मशानभूमीत नेट असतानाच आजोबा अचानक डोळे उघडतात.

Politics News । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार? राजकारणात भूकंप?

हे पाहून शेजारी उभे असलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले. दरम्यान, शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने हे संपूर्ण चित्र आपल्या कॅमेरात कैद केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी देखील वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Anjali Damania on Ajit Pawar । अंजली दमानिया यांचा अजित पवार गटाला मोठा सवाल; म्हणाल्या, “हे सर्व घोटाळ्याचे पैसे..”

Spread the love