Viral Video । रस्त्याच्या मधोमध वडिलांनी लहान मुलाच्या हातात दिले कारचे स्टेअरिंग, व्हिडिओ पाहून बसेल धक्का

Viral Video

Viral Video । मुलांची सुरक्षा ही पालकांची जबाबदारी आहे. विशेषत: जेव्हा ते लहान असतात आणि त्यांना योग्य आणि चुकीचा फरक कळत नाही. पण जेव्हा पालकच आपल्या मुलांना संकटात टाकतात तेव्हा काय होते? मग त्यांना कोण वाचवणार? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एका वडिलांनी रोडवरच गर्दीच्या ठिकाणी आपल्या कारचे स्टेअरिंग आपल्या मुलाकडे दिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावर लोक खूप कमेंट करत आहेत.

Car Prices । देशात महागड्या वाहनांची रेकॉर्डब्रेक विक्री, या जर्मन कंपनीने हजारो वाहनांची विक्री केली

भारतातील कोणतीही व्यक्ती ज्याच्याकडे कार किंवा दुचाकी किंवा इतर कोणतेही वाहन आहे. वयाच्या १८ वर्षानंतर, त्याचा परवाना बनल्यावरच तो गाडी चालवू शकेल. याआधी कोणी रस्त्यावर वाहने चालवताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. बेंगळुरूमधून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान मूल आहे ज्याचे वय अंदाजे 7-8 वर्षे आहे. तो वडिलांसोबत महिंद्रा थारमध्ये कुठेतरी जात आहे.

Goa Murder Case । CEO सुचना सेठने मुलाची हत्या करण्यापूर्वी तिच्या पतीला मेसेज केला होता; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

दरम्यान, वडिलांनी मुलांना आपल्या मांडीवर बसवले असून, थाराचे स्टेअरिंग मुलाच्या हातात असल्याचे दिसत आहे. बेंगळुरूतील एका पत्रकाराने ही घटना आपल्या कॅमेरात कैद केली आणि पोलिसांना टॅग करत ती सोशल मीडियावर पोस्ट केली.

आम आदमी पार्टीच्या वतीने सोमेश्वर कारखान्याला निवेदन, ऊस वेळेत तोडण्याची केली मोठी मागणी

Spread the love