Viral Video । चालत्या स्कूटीवर रोमान्स, कपलची बसण्याची स्टाईल बघून लोक म्हणाले…

Viral Video. Seeing the romance on the moving scooty, the sitting style of the couple, people said…

सोशल मीडियावर (Social media) सतत चालत्या वाहनावर रोमान्स करताना जोडप्यांचे एकापेक्षा एक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून लोक कधी लाजतात तर कधी आश्चर्यचकित होतात. सध्या देखील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक जोडपे स्कूटीवर बसले आहे. त्यांची बसण्याची स्टाईल हॉलच्या सीटवर बसल्यासारखी आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स सोशल मीडियावर विविध विचित्र कमेंट करत आहेत.

जावयाने सासूच्या चहामध्ये टाकले बेशुद्धीचे औषध, नंतर बेडवर नेले नको ते केलं, अश्लील फोटोही काढले अन्.. संपूर्ण घटना वाचून बसेल धक्का

वेगाने व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ दिल्लीचा आहे. पांढऱ्या रंगाच्या स्कूटीवर बसलेले एक जोडपे स्वतःमध्ये मग्न असल्याचे हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये स्कूटी चालवणारा व्यक्ती मागे बसलेल्या मुलीच्या गळ्यात हात घालत आहे. यादरम्यान दोघींना चालत्या स्कूटीवर बसलेले पाहून लोकांना प्रश्न पडतो की ते गाडीवर बसले आहेत की सिनेमागृहात.

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; FTII मध्ये अनेक पदांवर भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @shalukashyap28 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो खूप पाहिला आणि शेअर केला जात आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘दिल्लीच्या रस्त्यावर इष्क आणि रिस्क.’ या व्हिडिओला आतापर्यंत ४३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर २ लाख २३ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे.

शेतकऱ्यांनो काळ्या टोमॅटोची लागवड करा आणि घ्या भरघोस उत्पन्न, जाणून घ्या त्याची लागवड आणि बरच काही..

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *