Viral Video । मुलींशी रस्त्यात बोलणे तरुणाला पडले महागात, काका आले अन् केली मारहाण; पाहा धक्कादायक व्हिडीओ

Viral Video

Viral Video । लोकांना नेहमीच दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करण्यात जास्त मजा येते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा रस्त्यावर उभा आहे आणि शाळेच्या गणवेशात उभ्या असलेल्या काही मुलींशी बोलत आहे. इतक्यात एक काका येऊन त्याला मारहाण करत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Crime । इंस्टाग्राम Reels मुळे संसार उध्वस्त, रील्स बनवण्यापासून रोखल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा एका मुलीशी बोलताना दिसत आहे. दरम्यान दुचाकीवरून जात असताना. एक काका त्याच्या जवळ जातो आणि मुलाला चापट मारायला लागतो. आणि या ठिकाणी उभा राहून बोलू नको असे देखील काका मुलाला म्हणत असल्याचे दिसत आहे.

Sharad Mohal । शरद मोहळचा खात्मा करणारा मुन्ना पोळेकर नेमका कोण? जाणून घ्या

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओबाबत युजर्समध्ये फूट पडली आहे. कोणी मुलाची बाजू घेत आहेत तर कोणी काकांची बाजू घेत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, ते फक्त सामान्य बोलत आहेत, लोकांनी त्यांचे काम कमीत कमी ठेवावे. यानंतर आणखी एका यूजरने कमेंट करत लिहिले की, तो फक्त बोलत आहे. तो त्याचा शेजारी आहे? असे देखील म्हणत आहेत.

Covid JN.1 Cases । सर्वात धक्कादायक बातमी! पुण्यात एकाच दिवशी कोरोनाचे ५९ रुग्ण, नव्या व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार

Spread the love